संरक्षक भिंत फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संरक्षक भिंत फोटो
संरक्षक भिंत फोटो

संरक्षक भिंत फोटो

sakal_logo
By

केवळ फोटो
90459
पावसाळ्यापूर्वी तयारी..

-rat21p7.jpg-

आरे-वारे (ता. रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्यातील पर्यटनस्थळ व गणपतीपुळेकडे जाणाऱ्या मार्गावर आरे वारे येथे संरक्षक भिंत बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या छायाचित्रात पावसाळ्यात डोंगर खचू नये म्हणून येथे संरक्षक भिंतीचे काम करताना कामगार.