Fri, June 2, 2023

स्वागत नववर्षाचे...
स्वागत नववर्षाचे...
Published on : 21 March 2023, 10:33 am
90456
90457
स्वागत नववर्षाचे...
सावंतवाडी ः हिंदू नववर्षाची सुरवात गुढीपूजनाने होते. उत्साहाचा, मांगल्याचा हा सण सर्वत्र साजरा होतो. येथील शारदा नाडेकर यांनी पारंपरिक वेश परिधान करून गुढीपूजन केले. (छायाचित्र : सौरभ आईर)