Sat, June 3, 2023

चिपळूण-मच्छी व्यावसायिक अरुण अवसरे यांचे निधन
चिपळूण-मच्छी व्यावसायिक अरुण अवसरे यांचे निधन
Published on : 21 March 2023, 2:09 am
- ratchl213.jpg
अरुण अवसरे
मच्छी व्यावसायिक अरुण अवसरे यांचे निधन
चिपळूण : शहरातील खेंड चौकी विभागातील रहिवासी आणि मच्छी व्यावसायिक अरुण रामचंद्र अवसरे (वय ५८) यांचे सोमवारी (ता. २०) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. कै. अरुण अवसरे यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू व प्रेमळ होता. त्यांच्या निधनामुळे खेंड परिसरासह शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.