पित्रे महाविद्यालयात वितरण

पित्रे महाविद्यालयात वितरण

पान २ साठी


फोटो ओळी
-rat२३p.jpg ः
साडवली ः सहसचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांना सन्मानित करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, संस्था उपाध्यक्ष भोसले, उपप्राचार्य डॉ. पाटील.

पित्रे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण
साडवली ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या द. ज. कुलकर्णी सभागृहात वार्षिक परितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला.
या वेळी सहसिचव तथा मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी प्रास्ताविक केले. समारंभात क्रीडा व सांस्कृतिक विभागाची पारितोषिके, विविध पातळीवर कला व क्रीडाक्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाकडून दिली जाणारी पारितोषिके आणि (कै.) राजा राजवाडे वार्षिकांक पारितोषिके प्रमुख अतिथींच्या हस्ते वितरित करण्यात आली. प्रसिद्ध लेखक (कै.) राजा राजवाडे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्‍या उत्कृष्ट वार्षिकांक पुरस्काराने जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे (प्रथम), गोगटे–जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी (द्वितीय) आणि आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरूख (तृतीय) यांना सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com