निरवडे बाईतवाडी-मेस्त्रीवाडी रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती

निरवडे बाईतवाडी-मेस्त्रीवाडी रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती

swt2337.jpg
L91021
निरवडेः रस्ताकामाचा प्रारंभ प्रसंगी दशरथ मल्हार, संदीप पांढरे आदी.

निरवडे बाईतवाडी-मेस्त्रीवाडी
रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती
सावंतवाडी, ता. २३ः निरवडे बाईतवाडी-रोहिदासनगर मेस्त्रीवाडीकडे जाणाऱ्या रस्ताकामाची दुरुस्ती श्रमदानातून करण्यात आली. गेली कित्येक वर्षे या रस्त्याचा प्रश्न रेंगाळला होता. ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला. याबाबत ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मल्हार, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप पांढरे, पोलिस पाटील अजित वैद्य, काका पांढरे, मुकुंद बाईत, प्रभाकर बाईत, यशवंत निरवडेकर, महादेव निरवडेकर, नामदेव निरवडेकर, सोमा निरवडेकर, संतोष निरवडेकर, प्राक्तन निरवडेकर, जगन्नाथ निरवडेकर, मुरारी भाईडकर, आप्पा बाईत, विवेक मल्हार, जगन्नाथ निरवडेकर, प्रकाश गावडे, लक्ष्मण बाईत, अशोक निरवडेकर, वसंत भाईडकर, दिगंबर बाईत, विजय मल्हार, विजय बाईत, एकनाथ बाईत, अनिल बाईत, विष्णू बाईत, रोशन मल्हार, रोहन मल्हार, सुनील मल्हार, श्रेयस मल्हार, मनीष मल्हार, रवींद्र मल्हार, दत्ताराम बाईत, नामदेव मेस्त्री, विलास मेस्त्री, राजन मेस्त्री, बाबू मेस्त्री ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com