दोन रेल्वेंना काणकोणला थांबा

दोन रेल्वेंना काणकोणला थांबा

दोन रेल्वेंना काणकोणला थांबा
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांना कानकोन स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक एलटीटी ते तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेसला काणकोण स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. तसेच गाडी क्र. १६३३६ नागरकोइल जं. ते गांधीधाम जंक्शन एक्स्प्रेस कानकोन स्टेशनवर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला आहे.
----
रेल्वेला जादा बोगी
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन गाड्यांमध्ये तात्पुरती एक स्लीपर कोच बोगी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्र १९५७८ जामनगर ते तिरुनेलवेली एक्स्प्रेसला एक स्लीपर कोच बोगी २४ आणि २५ मार्च रोजी चर परतीच्या प्रवासात गाडी क्र. १९५७७ तिरुनेलवेली ते जामनगर एक्स्प्रेसला २६ आणि २७ मार्च रोजी जादा बोगी जोडली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com