-नाखरेतील दारूधंद्यावर धाड

-नाखरेतील दारूधंद्यावर धाड

नाखरेतील दारूधंद्यावर छापा

पावस ः रत्नागिरी तालुक्यातील नाखरे कालकरकोंड येथील एका मोकळ्या जागेत हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकला. बेकायदेशीरपणे दारू विकणाऱ्यावर पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. २४ मार्चला पोलिस अंमलदार प्रशांत कल्लाप्पा पाटील यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी नाखरे कालकरकोंड येथे संतोष घाटकर (वय ४८) हा घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत हातभट्टीची दारू विकत असताना सापडला. त्याच्याकडून ३३० रुपयांची हातभट्टीची दारू व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com