कोंडसर बुद्रुक रस्ता कामासाठी निधी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडसर बुद्रुक रस्ता कामासाठी निधी मंजूर
कोंडसर बुद्रुक रस्ता कामासाठी निधी मंजूर

कोंडसर बुद्रुक रस्ता कामासाठी निधी मंजूर

sakal_logo
By

-rat26p27.jpg-
91494
राजापूर ः रस्त्याच्या कामाचा शुभारंभाप्रसंगी उपस्थित आमदार राजन साळवी, दीपक नागले आदी.
-

कोंडसर बुद्रुक रस्ता कामासाठी निधी मंजूर

राजापूर, ता. 26 ः तालुक्यातील कोंडसर बुद्रुक येथील नवेदर लोणवीवाडी कशेळी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी आमदार राजन साळवी यांच्या शिफारशीने सुमारे 30 लाख 94 हजार रुपये मंजूर झाले. या कामाचा शुभारंभ आमदार राजन साळवी यांच्या हस्ते झाला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दीपक नागले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, तालुकाप्रमुख कमलाकर कदम आदी उपस्थित होते.