Tue, May 30, 2023

अभिनंदन
अभिनंदन
Published on : 27 March 2023, 1:49 am
केवळ फोटो
- rat27p32.jpg-
91782
रत्नागिरी ः आसाम येथे झालेल्या चौथ्या आशियायी खो-खो स्पर्धेचे विजतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघात महाराष्ट्राकडून रत्नागिरीची खो-खोपटू अपेक्षा सुतार सहभागी होती. उत्कृष्ट खेळाच्या जोरावर तिने आशियायी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. तिच्या यशस्वी कामगिरीबद्दल भाजपचे सचिव नीलेश राणे यांनी अपेक्षाच्या कुवारबाव येथील निवासस्थानी जाऊन अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
--