Fri, June 9, 2023

यशवंत गावकर यांचे निधन
यशवंत गावकर यांचे निधन
Published on : 29 March 2023, 2:34 am
92184
यशवंत गावकर यांचे निधन
सावंतवाडी, ता. २९ ः सोनुर्ली माऊली देवस्थानचे मानकरी यशवंत ऊर्फ भाऊ गावकर (वय ७८) यांचे काल (ता. २८) सायंकाळी निधन झाले. उत्कृष्ट गणेश मूर्तिकार म्हणून ते परिचित होते. सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी अखेरपर्यंत आवाज उठविला. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.