Fri, June 2, 2023

रत्नागिरी- रामनवमी उत्सव फोटो
रत्नागिरी- रामनवमी उत्सव फोटो
Published on : 30 March 2023, 1:45 am
केवळ फोटो
-rat30p26.jpg-L92483 रत्नागिरी ः शहरातील प्रसिद्ध राममंदिरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सवाच्या कीर्तनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. श्रीराम जन्मोत्सवावेळी पुष्पवृष्टी करताना भाविक.
(छायाचित्र ः कांचन मालगुंडकर, रत्नागिरी)