शेतकरी खरेदी विक्री संघाकडून 
कणकवलीत मिरची महोत्सव

शेतकरी खरेदी विक्री संघाकडून कणकवलीत मिरची महोत्सव

92664
कणकवली : येथील मिरची महोत्‍सवाचे उद्‌घाटन तहसीलदार रमेश पवार यांनी केले. यावेळी विठ्ठल देसाई, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.


शेतकरी खरेदी विक्री संघाकडून
कणकवलीत मिरची महोत्सव
कणकवली, ता.३१ : येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या मिरची महोत्‍सवाचा प्रारंभ आज करण्यात आला. तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते या महोत्‍सवाचे उद्‌घाटन झाले. शेतकऱ्यांना माफक दरात मिरची उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा महोत्‍सव आयोजित केल्‍याची माहिती संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत यांनी दिली. या कार्यक्रमावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, संचालिका विनीता बुचडे, स्मिता पावसकर, संचालक गुरुप्रसाद वायंगणकर, रघुनाथ राणे, श्रीपाद पाताडे, संजय शिरसाट, अतुल दळवी, प्रशांत सावंत, व्यवस्थापक गणेश तावडे व शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com