कोलझर माऊली मंदिरात वर्धापनदिन उत्साहात

कोलझर माऊली मंदिरात वर्धापनदिन उत्साहात

92694
कोलझर ः येथे श्री देवी माऊली वर्धापनदिनानिमित्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोलझर माऊली मंदिरात
वर्धापनदिन उत्साहात
कोलझर, ता. ३१ ः येथील ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापनदिन आज उत्साहात साजरा झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मंदिराचा नुकताच जिर्णोद्धार करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाला विशेष महत्त्व होते. यानिमित्त सकाळी पुजाअर्चा, पालखी आगमन, अभिषेक सोहळा, श्रींची महापुजा, महाआरती, दुपारी महाप्रसाद, भजन आदी कार्यक्रम झाले. यावेळी ग्रामस्थांसह नातेवाईक, माहेरवाशीणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com