कणकवली :बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :बेपत्ता
कणकवली :बेपत्ता

कणकवली :बेपत्ता

sakal_logo
By

अर्निका कांदळगावकर

95405

नरडवे येथून युवती बेपत्ता
कणकवली, ता. १२ ः तालुक्यातील नरडवे येथून युवती बेपत्ता झाली आहे. अर्निका अनिल कांदळगावकर (वय १८ रा. नरडवे गावठाणवाडी, मुळ रा. सोनवडे) असे तिचे नाव आहे. दोन दिवसांपासून ती बेपत्ता असल्याची फिर्याद तिचे वडील अनिल कांदळगावकर यांनी येथील पोलिसात नोंदवली आहे. अर्निका राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. तिचा रंग सावळा, उंची पाच फूट, गळ्यात सोन्याची चैन घेऊन ती घरातून निघून गेले ती अद्याप सापडलेली नाही असे फिर्यादीत म्हटले आहे.