कणकवली येथे शिवसेनेतर्फे 
डॉ. आंबेडकरांना अभिवादन

कणकवली येथे शिवसेनेतर्फे डॉ. आंबेडकरांना अभिवादन

95670
कणकवली ः येथील शिवसेना कार्यलयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.


कणकवली येथे शिवसेनेतर्फे
डॉ. आंबेडकरांना अभिवादन
कणकवली ः भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन झाले.
यावेळी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सतिश सावंत, संदेश पारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो,’ ‘अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे,’ अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक निलम पालव, महिला तालुका संघटक वैदेही गुडेकर, नगरसेवक कन्हैया पारकर, उद्योजक रामु विखाळे, सुजित जाधव, हर्षद गावडे, राजु राठोड, महेश कोदे, राजु राणे, वैभव मालंडकर, दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री, शोभा बागवे, संजीवनी कदम, विलास गुडेकर, प्रशांत राणे, आशिष मेस्त्री, बाबु केनी, लक्ष्मण हन्नीकोड, रवी भंडारे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com