वेताळ बांबर्डेतील वणव्यात आंबा, काजू कलमे खाक

वेताळ बांबर्डेतील वणव्यात आंबा, काजू कलमे खाक

96218
वेताळ बांबर्डे ः येथील जंगलात लागलेला वणवा.

वेताळ बांबर्डेतील वणव्यात
आंबा, काजू कलमे खाक
कुडाळ, ता. १५ ः कडक उन्हाळा सुरू झाला असून सध्या कोकणात जंगलांना वणवे लागण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या भीषण आगीमध्ये काजू, आंबा, जांभूळ, फणस, बांबू पिकांचे नुकसान होत असून अन्य रानटी झाडे सुद्धा जळून खाक होत आहेत. आज दुपारी तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील जंगलात भीषण वणवा लागला. यामध्ये मोठ्या प्रमाणात काजू, आंबा, जांभूळ, फणस, बांबू पिकांचे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com