Fri, Sept 22, 2023

बोरकर निधन
बोरकर निधन
Published on : 18 April 2023, 1:31 am
kan183.jpg
96892
अरविंद बोरकर
अरविंद बोरकर यांचे निधन
कणकवली, ता. १८ : शहरातील टेंबवाडी येथील रहिवासी व कणकवली विद्यामंदिर हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक अरविंद दत्तात्रय बोरकर (वय ७५) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पक्षात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कणकवली नगरपंचायत मधील भाजपचे नगरसेवक शिशिर परुळेकर यांचे ते सासरे होत.