
राजापुरातील उद्यानांची दुरवस्था
फोटो स्टोरी
..................
राजापुरातील उद्यानांची दुरवस्था
राजापूरः धकाधकीच्या जीवनापासून थोडी उसंत म्हणून प्रत्येकाला काही ना काही विरंगुळा हवा असतो. मग, ते लहान असोत वा मोठे. जीवनाचा अविभाज्य भाग असलेला हा निवांतपणा घालवण्यासाठी राजापूर शहरामध्ये उद्याने उभारली आहेत. मात्र, त्या उद्यानांमध्ये सुविधांची वाणवा असल्याचे चित्र दिसत आहे. रानतळे येथील पिकनिक स्पॉटच्या केलेल्या सुशोभिकरणामुळे पिकनिक स्पॉट टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून प्रकाशझोतात येत असताना अन्य उद्यांनाची स्थिती उद्याने असून नसल्यासारखी आहे. सद्यःस्थितीमध्ये केवळ शोभेची बाहुली बनलेल्या उद्यांनाच्या ठिकाणी सोयीसुविधांची उभारणी होऊन लहान मुलांच्या नाच-बागडणे आणि किलबिलाटाने उद्याने पुन्हा गजबजणार कधी?
फोटो ओळी
rat23p15.jpg
97970
तुटलेल्या स्थितीतील खेळणी.
97972
rat23p17.jpg
झाडांअभावी रखरखाट झालेले (कै.) भिकाजीराव चव्हाण उद्यान.
rat23p18.jpg
97973
मोडकळीस आलेली बागेतील खेळणी.
rat23p19.jpg
L97974
कोंढेतड उद्यानात बैठकीच्या बाकांची झालेली दुरावस्था.
rat23p20.jpg ः
97975
(कै.) भिकाजीराव चव्हाण उद्यानात खेळणीची झालेली दुरावस्था.
rat23p21.jpg
97976
कोंढेतड उद्यानाची कोसळलेली संरक्षक भिंत.
rat23p22.jpg ः
97977
कोंढेतड उद्यानाच्या इलेक्ट्रिक बोर्डाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे अपघाताचा धोका.
------
.........ऑपरेटर/बातमीदार- बाईत....21-4-023.........