राजापूर-ओणीत आज शेतकरी मेळावा

राजापूर-ओणीत आज शेतकरी मेळावा

ओणीत आज शेतकरी मेळावा
राजापूरः तालुका शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने सोमवारी (ता.२४) सकाळी १० वाजता शेतकरी आणि सभासद मेळावा ओणी येथील श्री साई विमलेश्‍वर मंगल कार्यालयात होणार आहे. स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे प्रसाद कांबळे, रेशीम शेती शेतकरी आणि तज्ञ महेश सावंत, प्रगतशील रेशीम शेतकरी वासुदेव घाग, अमर खामकर, राजाराम पाटेकर, सुधीर पालकर, हनुमंत विचारे उपस्थित राहणार आहेत. या वेळी नायब तहसीलदार दीपाली पंडित, तालुका कृषी अधिकारी अनिल गावीत, शिवसेना तालुकाप्रमुख कमलाकर कदम उपस्थित राहणार आहेत. यावेळी जास्तीस जास्त शेतकर्‍यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com