सुभाष संसारे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुभाष संसारे यांचे निधन
सुभाष संसारे यांचे निधन

सुभाष संसारे यांचे निधन

sakal_logo
By

rat23p1.jpg
98184
सुभाष संसारे
--------------

सुभाष संसारे यांचे निधन
रत्नागिरी : हॉटेल मिनारचे मालक व मारुती आळीतील रहिवासी सुभाष उर्फ नाना संसारे (वय 72) यांचे निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केल्यामुळे लायन्स नेत्ररुग्णालयात त्वरीत संपर्क करुन नेत्रदानाचे पवित्र कार्य बजावले. रत्नागिरी येथील हे सातवे रक्तदान आहे. नाना संसारे यांनी १९८० च्या सुमारास मयुरा आईस्क्रीम नावाने आईस्क्रीम फॅक्टरी सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी हॉटेल मिनारची स्थापना केली. मनमिळाऊ आणि हसमुख स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, नातू आणि जावई असा मोठा परिवार आहे.
------------
rat24p3.jpg-
98186
सुवर्णा म्हाप
-------------

सुवर्णा म्हाप यांचे निधन
रत्नागिरीः श्रीमती सुवर्णा शांताराम म्हाप (वय ८५) यांचे रविवारी (ता. २३) हातखंबा येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, नात असा मोठा परिवार आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती, तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश ऊर्फ बाबू म्हाप, उद्योजक शेखर म्हाप यांच्या त्या मातोश्री होत.