कणकवली :निविदा

कणकवली :निविदा

देवगड नगरपंचायत निविदा जाहीर
कणकवली,ता. २६ ः देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने मान्यता प्राप्त मक्तेदारांकडून निविदा मागविण्यात आली आहे. नगरपंचायत घनकचरा प्रक्रिया केंद्रावरील कचरा वाहतूक करण्यासाठी एक लाख ६८ हजार १३ रुपये सहा महिन्याच्या मुदतीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. दरपत्रक २८ एप्रिल पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत नगरपंचायत कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे. पोस्टाने निविदा स्वीकारल्या जाणार नाही. शक्य झाल्यास प्राप्त दरपत्रक निविदा त्याच दिवशी प्रशासकीय वेळेत उघडण्यात येणार आहे. अटी व शर्ती निविदा फॉर्म करिता नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याधिकारी देवगड जामसंडे नगरपंचायत यांनी कळवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com