जगन्नाथ संगीत विद्यालयाचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगन्नाथ संगीत विद्यालयाचे यश
जगन्नाथ संगीत विद्यालयाचे यश

जगन्नाथ संगीत विद्यालयाचे यश

sakal_logo
By

येणे

टीपः swt२६२.jpg मध्ये फोटो आहे.
कुडाळ ः भारतीय संगीत कलापीठ केंद्र परीक्षेत जगन्नाथ संगीत विद्यालय केंद्राच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

जगन्नाथ संगीत विद्यालयाचे यश
भारतीय संगीत कलापीठ परीक्षा ः यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः भारतीय संगीत कलापीठ केंद्राच्या परीक्षांमध्ये येथील श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या केंद्रातून परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले.
भजन गायन ः प्रथमा ः विजय माधव, प्रशांत मांजरेकर, लक्ष्मण मांजरेकर, विश्राम गोवेकर, मयूरेश नाईक, गिरीजा सामंत, शांताराम मुणनकर, राजाराम गावडे, रामचंद्र परब, लक्ष्मण परब, दीप्तेश केळुसकर, नीलेश पेडणेकर, अमित उमळकर, वासुदेव देसाई, किंजल लोके, यश मारये, ओम देसाई, रोहित राणे, यश कुडाळकर, फाल्गुनी कुडाळकर, ज्ञानेश्वर कोलेकर, ऋषिदा पवार, प्रणिता शेणई, लक्ष्मीप्रसाद कानडे, दीपक सावंत, यश मेस्त्री, दिव्या चव्हाण, मारुती लुडबे. भजन गायन ः तृतीय ः चंदन शिरोडकर, हार्मोनियमवादन ः प्रथमा ः विश्वनाथ बर्वे, दिव्यश्री पाडळकर, पखवाज (मृदंग) प्रथमा ः आदित्य सुद, गंधर्व जठार, दीप मांजरेकर, वेदांत पांगे, मान्यता भांडये (ओरोस), रोहित कदम, आदित्य राणे, मनीष चव्हाण, लावण्य गोसावी, प्रार्थना घाडी, वेदिका घाडी, वैभव पडते, प्रशांत सावंत, तेजस जाधव, ओम जाडे, मेघन केळकर, धीरज धुरी, शिवराम परब, हर्ष हळदणकर, तनिष्क मोरे, विराज केळुसकर, वेदांत मेस्त्री, लौकिक पराडकर, शरद रावले, ओमकार रावले, ओमकार सावंत, प्रतीक मर्गज, अथर्व आंबडोसकर, सुजल गावडे, ऋषिकेश नलावडे, मिथिलेश बांदिवडेकर, अतुल उमळकर, साईश उमळकर, तनुज गावडे, धीरज पावसकर, बाबली काजरेकर, पियूष आडेकर, सुयश गावडे, अश्मिल धुरी, रितेश नागवेकर, लौकिक तारी, देवदत्त नागवेकर, भिवा परब, भावेश कुडव, गोपाळ परब, सोहम वेंगुर्लेकर, ओमकार गोसावी, तन्मय वेंगुर्लेकर, तेजस दळवी, दाजी बर्डे, दिगंबर बर्डे, मोहन गावडे, श्रीधर नाईक, प्रसाद नाईक, अथर्व बर्डे, पखवाज (मृदंग) द्वितीया ः प्रकाश घाटकर, कौस्तुभ सावंत, साहिल लाड, अष्मेश लवेकर, अमित गोसावी, जिज्ञेश पाडळकर, केशव काराणे, प्रज्ञेश परुळेकर, देवराज मालवणकर, हेमंत परब, बजरंग मयेकर, निर्मित कुडतरकर, अथर्व तोंडवळकर, सबुरी फणसेकर, आयुष मेस्त्री, शुभम पिंगुळकर, पियूष कोरगावकर, दर्शन आरोसकर, तेजस कदम, पार्थ गिरकर, पखवाज तृतीया ः रामचंद्र गावडे, युवराज गावडे, भावेश राऊळ, गार्गी सावंत, ओमकार राऊळ, आराध्य रेवंडकर, मंदार जाधव, गणेश सावंत, श्रेया गावडे, तुषार गोसावी, गौरांग गावडे, ओमकार सरमळकर, विराज गावडे, रुपेश माडये, दुर्वेश सावंत, श्रीपाद पडोसकर, श्रेयस घाडी, सहदेव राऊळ, भावेश परब, संजय रेडकर, मितेश दळवी, चंद्रकांत तुळसकर, नारायण सावंत, सुभाष नाईक, रथराज तुरी, गौरव वझरकर, चिन्मय पिंगुळकर, शिवम धर्णे, संस्कार पाटकर, महादेव सावंत, रुद्र माळकर, अमित चव्हाण, मोतिराम सरमळकर सुदेश सावंत, भिकाजी जाधव, सुजल कोरगावकर, सोनू गवस, शाम गवस, लाडशेट इनर, मयूर मेस्त्री. पखवाज प्रथमा-साई बेंद्रे, प्रफुल्ल बेंद्रे, प्रणेश जाधव, मंथन मुलुख, नैतिक मोहिते, पारस हुमणे, राज जोशी, राज कडू, पखवाज द्वितीया ः हेमंत दुबळे, अभिजित घाणेकर, पार्थ बर्जे, साई कानसे, दर्शन वाडकर, संकेत कालेलकर, सोहम किजबिले, मानस मोरे. यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रसंचालक पखवाज अलंकार महेश सावंत, जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक डॉ. दादा परब, भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांनी अभिनंदन केले.