गाबित महोत्सव...

गाबित महोत्सव...

गाबित महोत्सव...
मालवण येथे गाबित महोत्सवात जिल्हाभरातील समाज बांधव सहभागी झाले असून शहरातून दुचाकी फेरी, शोभायात्रा काढण्यात आली. ऐतिहासिक वेशभुषा परिधान करून समाजबांधवांनी महोत्सवाची शोभा वाढवली. तसेच ठिकठिकाणाहून होड्यातून मशाली महोत्सवाच्या ठिकाणी दाखल झाल्या. त्याची ही क्षणचित्रे...
swt२७२४.jpg

मालवणः गाबित महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा भरातील समाज बांधवांनी शहरातून भव्य दुचाकी रॅली काढली.
swt२७२५.jpg
99021
मालवणः वायरी भूतनाथ येथील मोरयाचा धोंडा या ठिकाणी पूजन करण्यात आले.

swt२७२६.jpg
99022
वायरी येथून महोत्सव स्थळापर्यंत शोभयात्रा काढण्यात आली. यात ऐतिहासिक वेशभूषा परिधान केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, मशालधारी यांचा सहभाग लक्षवेधी ठरला.

swt२७२७.jpg
99023
होड्यांमधून दाखल झालेल्या मशाली महोत्सवस्थळी रवाना झाल्या.

swt२७२८.jpg
99031
होड्यांमधून मशाली किनाऱ्यावर दाखल होत होत्या. (सर्व छायाचित्रे ः गणेश गावकर)
................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com