Mon, Sept 25, 2023

फोटो फीचर
फोटो फीचर
Published on : 28 April 2023, 1:41 am
बारसू पान 2 साठीमेन
फोटो फीचर
इंट्रो
राजापूर ः तालुक्यातील बारसू येथे सुरू असलेल्या ग्रीन रिफायनरी आंदोलन शुक्रवारी (ता. २८) दुपारी चिघळले. आक्रमक झालेल्या आंदोलकांना सर्वेक्षण सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यास पोलिसांकडून प्रतिबंध घालण्यात आला. यामध्ये पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आले. यामध्ये काही ग्रामस्थांना पोलिसांचा प्रसादही मिळाला. भर उन्हामध्ये घमासान सुरू होते. यामध्ये काही ग्रामस्थांना भोवळही आली होती. याची चित्रमय झलक...
99189
99190
99192
99195
99198
99199