-रत्नागिरीतील युवा तायक्वॉंदो उपविजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-रत्नागिरीतील युवा तायक्वॉंदो उपविजेता
-रत्नागिरीतील युवा तायक्वॉंदो उपविजेता

-रत्नागिरीतील युवा तायक्वॉंदो उपविजेता

sakal_logo
By

१८ (पान २ साठी)

रत्नागिरीतील युवा तायक्वॉंदो उपविजेता

रत्नागिरी, ता. २९ ः रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेवाव्रती सभागृह दापोली येथे १६वी रत्नागिरी जिल्हा खुल्या तायक्वांदो स्पर्धा झाली. स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर नाचणेचे खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. नुपूर दप्तरदार (२ सुवर्ण, १ रौप्य), तुषार पाटील (१ सुवर्ण, १ रौप्य, १ कास्य), वेदांत देसाई, मंथन आंबेकर (३ सुवर्ण), अर्जुन पवार (२ सुवर्ण, १ रौप्य), अस्मी साळुंखे (२ सुवर्ण, १ रौप्य, १ कास्य), सई सुवारे (३ सुवर्ण, १ कास्य), आराध्य तहसीलदार (१ सुवर्ण, १ रौप्य,१ कास्य), योगराज पवार (२ सुवर्ण, १ कास्य), भार्गवी पवार (३ सुवर्ण, १ रौप्य), मयुरी कदम (४ सुवर्ण), संस्कृती सपकाळ (४ सुवर्ण, १ रौप्य, १ कास्य), श्रुती काळे (२ सुवर्ण, १ कास्य), प्रीत पोतदार (१ सुवर्ण), रूही कररा (१ सुवर्ण), प्रतीक पवार (१ सुवर्ण), सोनाक्षी रहाटे (१ रौप्य) यांनी पदके मिळवली. एकूण ३५ सुवर्ण ८ रौप्य १० कास्य असे ५३ पदक संपादन करून उपविजेता चषक मिळवला. जिल्हा स्पर्धेचे बेस्ट फायटर ट्रॉफी मयुरी कदमला देण्यात आली.