Tue, October 3, 2023

वंदना सुर्वे यांचे निधन
वंदना सुर्वे यांचे निधन
Published on : 30 April 2023, 1:17 am
rat30p40.jpg
99629
वंदना सुर्वे
---------
वंदना सुर्वे यांचे निधन
रत्नागिरी, ता३०ः तोणदे येथील रहिवासी वंदना प्रभाकर सुर्वे (वय ८०) यांचे निधन झाले. प्रतिथयश शेतकरी (कै.) प्रभाकर तथा दादा सुर्वे यांच्या त्या पत्नी होत. त्यांनी दादांसोबत भातशेती, भाजीपाला, नारळ आंबा बागायत व्यवस्थापन व विक्रीकरिता योग्य साथ दिली. भाजीपाला विक्री व्यवस्था तोणदे, हरचिरी व रत्नागिरी आठवडा बाजारात करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या पश्चात 3 मुलगे, 3 मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.