परुळेतील नृत्य स्पर्धेत सावंत, पावसकर प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परुळेतील नृत्य स्पर्धेत सावंत, पावसकर प्रथम
परुळेतील नृत्य स्पर्धेत सावंत, पावसकर प्रथम

परुळेतील नृत्य स्पर्धेत सावंत, पावसकर प्रथम

sakal_logo
By

swt46.jpg
00435
मृणाल सावंत
swt47.jpg
00436
दुर्वा पावसकर

परुळेतील नृत्य स्पर्धेत
सावंत, पावसकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ः परुळे (ता. वेंगुर्ले) येथील येशूआकाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत व ग्रामीण भागात दुर्वा पावसकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
श्री देवी येशूआकाच्या वर्धापनदिनी दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तीन दिवस सुरू असलेल्या या सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वर्धापनदिनानिमित्त खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत खुल्या गटात द्वितीय सोहम जांभोरे (सावंतवाडी), तृतीय समर्थ गवंडी (रेडी) ग्रामीण भागात द्वितीय वैष्णवी केळुस्कर (मुणगी), तृतीय स्वरा पावस्कर यांनी क्रमांक मिळविला. स्पर्धेचे परीक्षण भूषण तेजम, तेजस पिंगुळकर यांनी केले. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण प्रसंगी सुधाकर सांमत, कौस्तुभ पेडणेकर, हनुमंत तेली, पप्पू पेडणेकर, सरिता खडपकर, तानाजी माडये, राजू शिरसाट, नुपूर सामंत, ओंकार देसाई, संदेश करंगुटकर, साईनाथ माडये, सुमन पोयरेकर, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी स्टाफ, सुनाद राऊळ, प्रसाद तेली, बाबल चिपकर (कर्ली) बाबू गवंडे, सचिन तेली, बाबू गवंडे, संतोष घारे,  संस्कृती कला प्रतिष्ठान परुळेचे पदाधिकारी उपस्थित होते.