पर्यटकांना भुरळ साहसी क्रीडाप्रकारांची ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांना भुरळ साहसी क्रीडाप्रकारांची !
पर्यटकांना भुरळ साहसी क्रीडाप्रकारांची !

पर्यटकांना भुरळ साहसी क्रीडाप्रकारांची !

sakal_logo
By

पर्यटकांना भुरळ साहसी क्रीडाप्रकारांची !

इंट्रो

पर्यटकांचा कोकणाकडे ओघ सुरू झाला आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, गणपतीपुळेसारख्या प्रसिध्द किनाऱ्यांवर गर्दी होऊ लागली आहे. किनाऱ्यावर फिरण्याचा आनंद घेत असतानाच साहसी पर्यटन प्रकारांची भुरळ त्यांच्यावर आहे. आरे-वारे येथील झिप लाईन, गणपतीपुळे समुद्रात जेट स्की, बनाना बोटींग, पॅरासेलिंगद्वारे आकाशात भरारी यामधूनही पर्यटकांना वेगळा आनंद मिळत असून पर्यटन व्यवसायालाही चालना मिळत आहे. साहसी पर्यटन क्रीडाप्रकारांची चित्रमय झलक.....!

ड्रॅगन,
rat7p28.jpg-
M01189
रत्नागिरीः रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर आरे-वारे किनारी सुरु केलेल्या झिपलाईनच्या थरार अनुभवण्यासाठी उपस्थित पर्यटक.
- rat7p29.jpg ,rat7p31.jpg-
M01190, M01192
रत्नागिरीः निळ्याशार समुद्राचा आनंद अवकाशातून घेताना पर्यटक.
- rat7p30.jpg
M01191
रत्नागिरीः विविध ठिकाणाहून आरे-वारे येथे आलेले पर्यटक
(छाया सौजन्य ः विरेंद्र वणजू, रत्नागिरी)

rat7p32.jpg-
01193
रत्नागिरीः बनाना बोटींतून समुद्रात सैर करताना पर्यटक.
- rat7p33.jpg-
M01194
रत्नागिरीः समुद्रात जेट स्कीचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज पर्यटक.
- rat7p34.jpg-
M01195
रत्नागिरीः नव्याने गणपतीपुळे किनारी आणलेल्या ड्रॅगन बोटीतून समुद्र सफरीचा आनंद घेणारे सर्व वयोगटातील पर्यटक.

(छायाचित्रे ः किसन जाधव, गणपतीपुळे)