Wed, October 4, 2023

रमाकांत शिंदे यांचे निधन
रमाकांत शिंदे यांचे निधन
Published on : 10 May 2023, 12:20 pm
रमाकांत शिंदे यांचे निधन
कणकवली, ता. १० ः बीडवाडी साटमवाडी (ता. कणकवली) येथील रहिवासी रमाकांत महादेव शिंदे (वय ७८) यांचे निधन झाले. मोरारजी मिल, मुंबई येथे ते फोरमन पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.