भाजप पदाधिकाऱ्यांचा वेंगुर्ले येथे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप पदाधिकाऱ्यांचा वेंगुर्ले येथे सत्कार
भाजप पदाधिकाऱ्यांचा वेंगुर्ले येथे सत्कार

भाजप पदाधिकाऱ्यांचा वेंगुर्ले येथे सत्कार

sakal_logo
By

01880
वेंगुर्ले ः विविध संस्थांवर निवड झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

भाजप पदाधिकाऱ्यांचा वेंगुर्ले येथे सत्कार
वेंगुर्ले, ता. १० ः येथील भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्हा व तालुकास्तरीय विविध संस्थांवर नियुक्ती झाल्याबद्दल तालुका कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सिंधुदुर्ग भंडारी पतपेढी चेअरमन बाबली वायंगणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियुक्ती झालेले प्रसाद पाटकर, तालुका चिटणीस सुजाता देसाई, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर, भंडारी पतपेढीचे संचालक रमेश नार्वेकर यांचा समावेश होता. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नीलेश सामंत, साईप्रसाद नाईक, बाळा सावंत, प्रशांत खानोलकर, स्मिता दामले, विजय बागकर, महादेव नाईक, सुधीर गावडे, बाळू प्रभू, बंड्या पाटील, विजय रेडकर, रवींद्र शिरसाट, शेखर काणेकर, उदय गावडे, श्रीधर गोरे, देवेंद्र वस्त, वृंदा मोर्डेकर, रसिका मठकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.