काळसेकर यांची निवड

काळसेकर यांची निवड

१२ (टुडे पान ३ साठी)


-rat१२p१.jpg ः
२३M०२२८२
रत्नागिरी ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतुल काळसेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन.
--
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी काळसेकर

रत्नागिरी ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी अतुल काळसेकर यांची निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन येथील जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, माजी जिल्हाध्यक्ष अशोक मयेकर, दत्ता देसाई, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com