फोटो फीचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो फीचर
फोटो फीचर

फोटो फीचर

sakal_logo
By

9 (पान 2 साठीमेन, फोटो फिचर......)

अर्जूना-कोदवली संगम परिसर गाळमुक्त

राजापूर ः अर्जुना-कोदवली नदी संगम परिसरासह अर्जुना नदीपात्रातील गाळाचा जलसंपदा विभागातर्फे उपसा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना त्याच्या आगमनापूर्वी गाळ उपशाचे बहुतांश काम पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. गाळ उपशामुळे संगम परिसराने मोकळा श्‍वास घेतला आहे. यापूर्वी झालेल्या गाळ उपशाने खर्ली पात्रही खोल, रूंद आणि मोकळे झाले आहे. त्याची चित्रमय झलक....


-rat12p4.jpg ः
23M02287
राजापूर ः गाळ उपशामुळे मोकळे दिसत असलेले कोदवली नदीचे खर्ली पात्र.
-rat12p5.jpg ः
23M02288
संगमाच्या खालील बाजूस कोदवली नदीपात्रामध्ये सुरू असलेला गाळ उपसा.
-rat12p6.jpg ः
23M02289
उपशानंतर पिचिंग करून ठेवलेला गाळ.
-rat12p10.jpg ः
23M02283
गाळ उपसा झाल्याने मोकळे दिसत असलेले अर्जुना नदीपात्र.
-rat12p11.jpg ः
23M02284
गाळ उपशानंतरचे संगमाच्या वरचे कोदवली नदीपात्राचे चित्र.