खासदार राऊत आज जिल्ह्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार राऊत आज जिल्ह्यात
खासदार राऊत आज जिल्ह्यात

खासदार राऊत आज जिल्ह्यात

sakal_logo
By

02651
विनायक राऊत

खासदार राऊत आज जिल्ह्यात
कुडाळ ः खासदार विनायक राऊत उद्या (ता. १४) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा असा ः सकाळी साडेदहाला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेर्ले नं. १ (ता. सावंतवाडी) शतक महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी साडेबाराला श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठापना सोहळा (तळेरे औदुंबरनगर, ता. कणकवली), दीडला लोरे नं. २ येथे (कै.) उमेश रावराणे यांच्या घरी सांत्वनपर भेट.
.................
माजगावात आज दशावतारी नाटक
ओटवणे ः माजगाव-चिपटेवाडी येथील श्री देव ब्राह्मण देवस्थान येथे उद्या (ता. १४) रात्री साडेदहाला बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळ, कवठी यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्यरसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ, चिपटेवाडी यांनी केले आहे.