Sun, Sept 24, 2023

केवळ फोटो
केवळ फोटो
Published on : 14 May 2023, 3:11 am
केवळ फोटो
मांडवी किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुक कोंडी !
इंट्रो
उन्हाळी सुट्ट्यांमुळे परजिल्ह्यातील पर्यटकांसह रत्नागिरीतील नागरिक सायंकाळी फिरण्यासाठी मांडवी, भाट्ये किनाऱ्याला पसंती देतात. रविवारी (ता. 14) सायंकाळी मांडवी किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतुक कोंडी झाली होती. मांडवी किनाऱ्यावर जाणारी वाहने आणि किनाऱ्यावरुन फिरुन येणारे पर्यटक या कोंडीत अडकून पडले होते. काही सजग नागरिकांनी पूढे सरसावून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
ओळी--KOP23M02911, KOP23M02912
- rat14p39.jpg, rat14p40.jpg- रत्नागिरी ः मांडवी किनारी जाणार्या वाहनांची कोंडी झाली होती. दोन्ही बाजूंनी पर्यटक एकाचवेळी येत असल्यामुळे अरुंद रस्त्यावर वाहने हाकणे शक्य होत नव्हते.
(छायाचित्र ः कोमल कुळकर्णी-कळबंटे, रत्नागिरी)