फोटोफीचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोफीचर
फोटोफीचर

फोटोफीचर

sakal_logo
By

१३ (टुडे पान ३ साठी, मेन)

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा बदलतोय लुक!


रणजीसारख्या दर्जेदार स्पर्धेतील क्रिकेट सामने खेळवले गेलेले रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कात टाकत आहे. आयपीएलसारखे दर्जेदार सामने व्हावेत यासाठी हे क्रीडांगण बनवण्यात येत असून गेले महिनाभर याचे काम सुरू आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने निधी उपलब्ध झाला असून, राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाळू साळवी आणि अन्य पदाधिकाऱ्‍यांच्या देखरेखेखाली हे काम युद्धपातळीवर केले जात आहे.....!
----

- rat१८p१.jpg-
२३M०३५०१
रत्नागिरी ः मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. क्रिकेट स्पर्धांसाठी हे सर्वांत मोठे मैदान आहे.
- rat१८p२.jpg ः
२३M०३५०२
क्रीडांगणात चर खोदून त्यात पाईपलाईन टाकण्यात येत आहेत.
- rat१८p३.jpg ः
२३M०३५०३
क्रीडांगणावर पावसाचे पाणी साचून मैदानाचे नुकसान होऊ नये म्हणून ही पाईपलाईन पाणी शोषून घेणार आहे.
- rat१८p४.jpg ः
२३M०३५०४
काम प्रगतीपथावर असून क्रीडांगणाशेजारी माती, खडी आणून ठेवली आहे. (मकरंद पटवर्धन ः सकाळ छायाचित्रसेवा)

- बातमीदार- मकरंद पटवर्धन.... १८.५.२०२३