-पनवेल ते रत्नागिरी विशेष गाडी कोकण रेल्वेमार्गावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-पनवेल ते रत्नागिरी विशेष गाडी कोकण रेल्वेमार्गावर
-पनवेल ते रत्नागिरी विशेष गाडी कोकण रेल्वेमार्गावर

-पनवेल ते रत्नागिरी विशेष गाडी कोकण रेल्वेमार्गावर

sakal_logo
By

२९ (पान २ साठी, संक्षिप्त)

पनवेल ते रत्नागिरी विशेष गाडी कोकण रेल्वेमार्गावर

रत्नागिरी ः समर स्पेशल अनारक्षित गाड्यांपैकी पनवेल ते रत्नागिरी अशी धावणारी साप्ताहिक विशेष गाडी आज पासून (ता. १९) सोडण्यात आली. आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांसाठी ही गाडी फायदेशीर ठरत आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरीकडे येणाऱ्या प्रवाशांनी या गाडीने प्रवास करून लांब पल्ल्याच्या गाड्यांना होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन प्रवासी संघटनांमार्फत करण्यात आले आहे. पननवेल-रत्नागिरी समर स्पेशल १९, २६ मे रोजी दर शुक्रवारी २१:३० वाजता सुटून ती दुसऱ्या दिवशी ४:३० वाजता रत्नागिरी स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर या स्थानकावर थांबेल.