Fri, Sept 29, 2023

हळदीचे नेरूरमधील
तरुणाची आत्महत्या
हळदीचे नेरूरमधील तरुणाची आत्महत्या
Published on : 19 May 2023, 2:12 am
हळदीचे नेरूरमधील
तरुणाची आत्महत्या
कुडाळ, ता. १९ ः हळदीचे नेरूर येथील पालवाडीमधील अमित गुणाजी पालकर (वय ३६) या तरुणाने पालवाडी भरड येथे झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. हळदीचे नेरुर पालवाडी येथील सोमा पालकर यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, अमित पालकर याचे २०२२ मध्ये लग्न झाले होते. तीन महिन्यांपासून त्यांची पत्नी माहेरी राहत होती आणि त्या मानसिक आजारामध्ये ते होते. आंघोळीला जातो असे सांगून ते निघून गेले. पालवाडी भरड येथे झाडाला त्यांचा मृतदेह गळफास स्थितीत आढळला.