Sat, Sept 23, 2023

-अरुण साबळे यांचे निधन
-अरुण साबळे यांचे निधन
Published on : 20 May 2023, 1:19 am
२७ (पान ४ साठी)
अरुण साबळे यांचे निधन
दाभोळ, ता. २० ः दापोली शहरालगत असलेल्या गिम्हवणे येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी अरुण (अरूचाचा) पितांबर साबळे (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. अरूचाचा दानशूर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी स्वखर्चाने अनेक जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे.