चिपळूण नगर पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांची बदली

चिपळूण नगर पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांची बदली

३४ (पान ५ साठी)


पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांची बदली
चिपळूण, ता. २० ः येथील पालिकेतील प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रमोद ठसाळे व अनंत मोरे यांची रायगड जिल्ह्यात बदली झाली आहे. यात ठसाळे यांची रोहा व मोरे यांची महाड पालिकेत बदली झाली. ठसाळे व मोरे हे गेली अनेक वर्षे चिपळूण पालिकेत कार्यरत आहेत. चार वर्षांपासून ते करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी श्रेणी ब या पदावर कार्यरत आहेत. मात्र, आता राज्यसेवा संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीनुसार त्यांच्याही बदल्या झाल्या आहेत. ठसाळे व मोरे यांनी २००५ व २०२१ च्या महापुरात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com