Sun, October 1, 2023

विहिरीत पडलेल्या सापाला जीवदान
विहिरीत पडलेल्या सापाला जीवदान
Published on : 22 May 2023, 12:16 pm
04283
नागाला जीवदान
आचरा : चिंदर-लब्देवाडी सडा (ता.मालवण) येथील पस्तीस फूट विहिरीत पडलेल्या नागाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. येथील दीपेश लब्दे यांच्या शेत विहिरीत नाग दिसल्यानंतर मसुरे येथील सर्पमित्र रमण पेडणेकर यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.