रत्नागिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी
रत्नागिरी

रत्नागिरी

sakal_logo
By

प्रेरणा चव्हाणांचा
उपक्रम प्रथम
रत्नागिरी : ५० व्या राज्यस्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मिती माध्यमिक शिक्षक गटात खेड तालुक्यातील लोटे येथील कविता विनोद सराफ हायस्कूलच्या विज्ञान शिक्षिका प्रेरणा चव्हाण यांच्या पिरॅडिक टेबल हाऊस या प्रदर्शनीय उपक्रमाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यांचे रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे, उपाध्यक्ष राजू जानकर, कोषाध्यक्ष मोहन पाटील, सर्व पदाधिकारी, विज्ञान शिक्षक यांनी अभिनंदन केले.
--------------