केवळ फोटो

केवळ फोटो

14 (टुडे पान 4 साठीमेन)

केवळ फोटो

वाहनांची गर्दी, उकाड्याने नागरिक हैराण

रत्नागिरी ः शासन आपल्या दारी या शासकीय उपक्रमाचा आरंभ करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी (ता. २५) रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून मोठा जनसमुदाय लोटला होता. या गर्दीमुळे आणि वाहतूक व्यवस्था वळवण्यात आल्याचे अनेकांना माहिती नसल्याने सकाळी ११ वाजल्यापासून शहरात वाहनांची गर्दी उसळली. आलेल्या नागरिकांनी उन्हात मिळेल तेथे सावलीचा शोध घेतला. शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथे मुख्य कार्यक्रम होता. पटवर्धन हायस्कूल येथे पेंडॉलला मोफत आरोग्य तपासणी असल्याने मुख्य पेंडॉल लोकांच्या गर्दीने भरल्यामुळे तपासणी शिबिराकडे लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. या वेळी वाहनांची गर्दी झाल्याने चालकांना कसरत करावी लागली. त्याची क्षणचित्रे.
--------

rat25p5.jpg ः
23M04855
रत्नागिरी ः ''शासन आपल्या दारी'' योजनेंतर्गत जिल्ह्यातून आलेल्या एसटी बसेस.
rat25p6.jpg ः
23M04856
वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी बसस्थानक येथील रस्त्यावरच्या टपऱ्या बंद स्थितीत होत्या.
rat25p7.jpg ः
23M04857
उन्हाच्या झळा लागू नयेत यासाठी नागरिकांनी झाडाखाली आश्रय घेतला.
rat25p8.jpg ः
23M04858
पटवर्धन हायस्कूल येथे मोफत तपासणी शिबिराला उपस्थित महिला व ग्रामस्थ.
rat25p9.jpg ः
23M04859
पटवर्धन हास्कूलच्या प्रवेशाद्वारावर लोकांनी केलेली गर्दी.
rat25p10.jpg ः
23M04862
उन्हाचा त्रास सोसवत नसल्याने छत्रीचा वापर.
rat25p12.jpg ः
23M04864
राम आळी येथे वाहनाची गर्दी मार्गस्थ करताना पोलिस.
rat25p13.jpg ः
23M04865
जिल्ह्यातून कार्यक्रमासाठी आलेल्या महिला.
rat25p16.jpg ः
23M04868
शासनाच्या वाहनांना जयस्तंभ येथील एकदिशा मार्गाचा अवलंब करावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com