Tue, October 3, 2023

आवळेगाव विद्यालयाचा निकाल 95.83 टक्के
आवळेगाव विद्यालयाचा निकाल 95.83 टक्के
Published on : 25 May 2023, 1:18 am
swt२५२९.jpg
०४९९०
ज्ञानदेव बोडेकर, मनीष लोट
आवळेगाव विद्यालयाचा
निकाल ९५.८३ टक्के
कुडाळ, ता. २५ ः कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय आवळेगावचा बारावी परीक्षेचा निकाल ९५.८३ टक्के लागला. वाणिज्य शाखेतून ज्ञानदेव बोडेकर (८१.३३), अवधूत कुबल (८०.१७), मनीष गुरव (७९.८३), कला शाखेतून मनीष लोट (७५.३३), वैभवी खरात (६८ टक्के), हिमांशू टिळवे (६३.८३) यांनी यश मिळविले. एकूण ४८ पैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळ, आवळेगावकडून अभिनंदन करण्यात आले.