Mon, Sept 25, 2023

यिन समर समिटचे आज उदघाटन
यिन समर समिटचे आज उदघाटन
Published on : 25 May 2023, 3:06 am
यिन समर समिटचे आज उदघाटन
कोल्हापूर, ता. २५ ः कोल्हापूरात आजपासून तरूणाईच्या सळसळत्या उत्साहात सुरू होणाऱ्या यिन समर समिटचे उद्घाटन आमदार प्रकाश आबिटकर, पैलवान चंद्रहार पाटील, प्रा. डॉ. योगेंद्रकुमार देवकर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, विद्याप्रबोधिनीचे संचालक राजकुमार पाटील, महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते होईल. तसेच दुपारच्या सत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक तरूणाईला मार्गदर्शन करतील.