Fri, Sept 22, 2023

कणकवली : निधन वृत्त
कणकवली : निधन वृत्त
Published on : 26 May 2023, 1:22 am
५१२८
लता आईर यांचे निधन
कणकवली : बांदिवडे (ता. मालवण) येथील लता लक्ष्मण आईर (वय ५९) यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.