Wed, October 4, 2023

रस्ता नूतनीकरणास
माडखोलला प्रारंभ
रस्ता नूतनीकरणास माडखोलला प्रारंभ
Published on : 26 May 2023, 11:56 am
रस्ता नूतनीकरणास
माडखोलला प्रारंभ
ओटवणे ः माडखोलचे माजी सरपंच संजय लाड यांच्या पाठपुराव्यानंतर वेंगुर्ले-बेळगाव राज्य मार्गदरम्यान माडखोल गावातील राज्य मार्गाच्या नूतनीकरणाचे प्रलंबित काम हाती घेतले आहे. लाड यांनी वेळोवेळी बांधकाम खात्याचे लक्ष वेधून या रस्त्याचे नूतनीकरणाची मागणी केली होती. त्यानंतर कामास मंजुरी दिली होती; परंतु, काम प्रलंबित होते. याबाबत लाड यांनी पुन्हा आवाज उठविताच नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे.