डॉ. उज्वला चक्रदेव कुलगूरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. उज्वला चक्रदेव  कुलगूरु
डॉ. उज्वला चक्रदेव कुलगूरु

डॉ. उज्वला चक्रदेव कुलगूरु

sakal_logo
By

KOP23M05300
कोकण कृषी विद्यापीठाच्या
डॉ. चक्रदेव प्रभारी कुलगुरू
रत्नागिरी, ता. २६ ः राज्यपाल व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे (दापोली) कुलपती रमेश बैस यांनी ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्याकडे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा प्रभार सोपविला आहे. राजभवनातून काढलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र कृषी विद्यापीठे (कृषी विद्यापीठ) अधिनियम, १९८३ च्या कलम १७ (८) अन्वये २८ मेपासून पुढील आदेशापर्यंत डॉ. चक्रदेव यांच्याकडे कुलगुरुपदाचा प्रभार राहील, असे राजभवनातून काढलेल्या आदेशात म्हटले आहे.