कलश रथयात्रा आज रायगडावर

कलश रथयात्रा आज रायगडावर

०५३४०
कोपरखैरणे ः कलश रथयात्रा आज येथे दाखल झाली.


कलश रथयात्रा आज रायगडावर
कुडाळ,ता.२७ ः रायगड येथे १ व २ जूनला होणाऱ्या ३५० व्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई ते रायगड जलाभिषेक कलश रथयात्रेस शुक्रवारी (ता. २६) राजभवन येथून प्रारंभ झाला. ही रथयात्रा कोपरखैरणे येथे आज दुपारी पोहोचली. भायखळा, दादर माटुंगा, सायन कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, ठाणे, कळवा, दिवा, ऐरोली, वाशी, बेलापूर, खारघर या मार्गाने उद्या (ता. २८) पनवेल येथे पोहोचेल. तेथून पेण, वडखळा, नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड येथून किल्ले रायगडवर दाखल होणार असल्याची माहिती श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com