Tue, October 3, 2023

ज्येष्ठ नागरिकांना आचऱ्यात दाखले
ज्येष्ठ नागरिकांना आचऱ्यात दाखले
Published on : 27 May 2023, 4:06 am
०५३६९
आचरा ः ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ज्येष्ठांना वयाच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांना आचऱ्यात दाखले
आचरा : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या दाखल्यांचे वितरण केले. शासनाच्या ज्येष्ठांसाठी असलेल्या योजनांसाठी वयाच्या दाखल्यांची आवश्यकता असते. यासाठी शासन आपल्या दारीअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल मेस्त्री यांच्या उपस्थितीत आचरा भागातील ६५ वर्षांवरील एकूण ८० नागरिकांना वयाच्या दाखल्यांचे वितरण केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक कांबळी आदी उपस्थित होते.