पावशीत 76 जणांचे रक्तदान

पावशीत 76 जणांचे रक्तदान

swt२९९.jpg
05700
पावशीः बेलनदी ग्रुपतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात आयोजक संजय कोरगावकर यांना प्रमाणपत्र देताना श्रीपाद तवटे, योगेश तुळसकर, रुपेश कानडे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

पावशीत ७६ जणांचे रक्तदान
शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ः बेलनदी ग्रुपचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ ः बेलनदी ग्रुप पावशी, रक्तपेढी सिंधुदुर्ग, गावातील मंडळे, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांच्या सहकार्याने सलग १६ व्या वर्षी रक्तदान शिबिर शांतादुर्गा मंगल कार्यालय, पावशी येथे उत्साहात पार पडले. या शिबिरात ७६ जणांनी रक्तदान केले.
शिबिरास भाजपा महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, संजय वेंगुर्लेकर, प्रकाश मोरये, अॅड. विवेक मांडकुलकर, प्रकाश मोरये, मोहन सावंत, अभय परब, किशोर मर्गज, दादा साईल, सुप्रिया वालावलकर, बाळा केसरकर, योगेश उर्फ बंटी तुळसकर, राजन पावसकर, ममता धुरी, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, साक्षी सावंत, विलास कुडाळकर, नीलेश परब, परब, रुपेश कानडे, श्रीपाद तवटे, सुनील बांदेकर, देवेंद्र सामंत, दाजी गोलम, समाधान परब, अर्पिता शेलटे, नयना तवटे, गोट्या शिरोडकर, प्रमोद भोगटे, बबलू भोगटे, काका भोगटे, आनंद लाड यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेश मांजरेकर, चेतन धुरी, बाळा केसरकर, रुणाल कुंभार, योगेश राऊळ, मयू बांदेकर, शिवराम पणदूरकर, अवधूत वाटवे, सचिन पावसकर, सिद्धी पावसकर, प्रकाश कोरगावकर, विनायक केसरकर, विजय वारंग, बबलू भोगटे, काका भोगटे, रमेश कुंभार, प्रथमेश परब, गोविंद शेलटे, प्रदीप शेलटे, विनायक केसरकर, प्रल्हाद शेलटे, महेश वेंगुर्लेकर, आकाश मेथर, साईस केसरकर, भाऊ तवटे आदी उपस्थित होते.
शिबिरास गिरीश सुकी, स्वामी केसरकर, अजित पार्सेकर, अभिषेक वाटवे, आनंद शेलटे, विनू शेलटे, दत्ता तवटे, राजेंद्र गोसावी, चेतन वर्दम, अवधूत वाटवे, शुभम चव्हाण, रवींद्र राऊळ, शंकर पंधारे, राम राऊळ, अनिष सावंत, नितीन सोलकर, जितू राणे, नीलेश जळवी, राजाराम गडेकर, एकनाथ माळकर, गुरुनाथ धडाम, अनुज चव्हाण, सुयोग मेस्त्री, संतोष पाटील, सदानंद सावंत, आनंद शेलटे, गिरीश सुकी, दीपराज जांभवडेकर, प्रवीण ताम्हणकर, अनुज चव्हाण, दिनेश मेस्त्री, रोशन सावंत, रघुनाथ बहिरे, विनायक शेलटे, साक्षी सावंत, प्राप्ती तेली, अंजली रेडकर, आसावरी वाटवे, सिद्धी पावसकर आदी ७६ दात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. सर्व रक्तदात्यांना आयोजकांतर्फे वृक्ष, तर सिंधुदुर्ग रक्तपेढीतर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले. सलग १६ व्या वर्षी वाढदिनी रक्तदान शिबिर आयोजित करून यशस्वी केल्याबद्दल आयोजक बेलनदी ग्रुपचे संजय कोरगावकर यांना सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com